केशवकरणी अगाध लीला, या चालीवर


नच दृष्टिस पडती ते सज्जन उदय पावता कली । तैसी नक्षत्रे लोपली ।
साधूंच्या चित्तांतुनि जाते कामक्रोधावली । तमाची तशी गति जाहली (चाल)
ते मुनिमन जैसे सर्व काल भासते । हे प्रसन्न तैसे नभ आता दीसते (चाल)
निरुद्योगि पुरुषाची लक्ष्मी क्षीणतेस पावली । तशी बघ रात्र नष्ट जाहली ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel