कोणी जाये ब्रिजमो दधिवेचन, या चालीवर


पुष्पपरागसुगंधित शीतल अतिमंद चरे वनवायु हा ।
निखिल तरूतिल पक्षि उठोनी शब्द करिति किति मंजु हा ॥पुष्प०॥ध्रु०॥
निबिडकुंजमुखि मोर मयूरी नटुनि थटुनि नाचति हे ।
हरिण उडति बहु शशक धावति गिरिवरि डोलत नाग हा ॥॥पुष्प०॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel