दोलेरे जोबन मधुमा, या ठुंबरीच्या चालीवर
गिरिवर हा सवदागिर आणि सिंधुपथे नौका भरुनी ।
पुरुष-युवतिची चित्रे मांडी विकण्यास्तव बाजारवनी ।
बघुनी वाटते मन्मनी या समयी की ॥बघु०॥
भूषालंकृत पौरजनी ॥धृ०॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.