श्रीसागर नम्मनी - या कर्नाटकी चालीवर
पांडुनृपति जनक जया । माता कुंती यदुतनया ।
धर्म भीम बांधव जया । नामे विजय जो ॥१॥
अर्पियले या शरिरा । तया लोकधनुर्धरा ।
न फिरे जरि चराचरा । कंठ चिरियला ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.