राग - कालंगडा ताल -त्रिताल
निजरूप इला मी दाऊ का । निज० ॥धृ०॥
सर्व चरित मम सांगुनि येथुनि सुंदरिला गृहि नेऊ का । निज० ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.