मंजुळ बोले, या चालीवर
मन्नेत्र गुंतले । लुब्ध झाले ।
ज्यावरी असे ॥ चित्तात सांचले ।
तेचि आले । बाहेरी तसे ।
(चाल) नरवर हे काय बाई । शुद्ध मन हे । साक्ष देई ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.