जिनी केसरीलो, या गर्भ्याच्या चा० ताल - दादरा


बहुत छळियले नाथा व्यर्थ शिणविले ॥ध्रु०॥
लावियले तुम्हा घ्यायाला । यतिवेषा ऐशा
वीरा आणिले निंदास्पदतेला ।
ते सारेही विसरुनी शेवटी सौय दाविले । बहुत० ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel