राग केदार, ताल त्रिवट.
मोद हराचा प्रेम वाढवो । क्रोध तयाचा गर्व घालवो ॥ध्रु०॥
रोषभरें तो विपिनीं बसतां । शिके पार्वती ललित लीनता ।
नाचत गातां मुदित शंकरा । ने परतोनी प्रेममंदिरा ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.