राग झिंजोटी, ताल केरवा.
वरि गरिबा वीरा जी अबला, सुख संसारीं तें कविं तिला ॥ध्रु०॥
राघव तोडित धनु ऋषिवेषें, मग जाई वना सीता बाला ॥१॥
अधन धनंजय मीनवधा करी, वनीं वास मग पांचालीला ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.