राग भूप. ताल त्रिवट.
धनी मी, पति वरिन कशी अधना । पति जरि अधन, निधतसम ;
मानी भामा विफल इतर सगुणा ॥ध्रु०॥
प्रखर पराक्रम वीर भानु भुलवित उषा रक्तवदना ।
तोचि निकट मग जातां जाळी तिजला; ऐशी भीति मना ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.