राग सिंधुरा, ताल त्रिवट.
माता दिसली समरीं विरहत, नेत सकल नरवीर रणासि ॥ध्रु०॥
मस्तकमाला गुंफित कालमहेश्वरपतिसेवेसि ॥ रणासि ॥१॥
शिकवित भक्ता ही लीला जणुं भीषणयुद्धकलेसि ॥ रणासि ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.