राग धानी ताल त्रिवट.

रण गगनसदनसम अमरा । शरचपला चमकत,

रणरत नर प्रियकर जलधर समजत जल रुधिरा ॥ध्रु०॥

देववदन दिसत सतत समरीं; धरी सुरगण विजया निज करीं;

पुण्ययोग समर खचित बहु सुलभ नरा ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel