राग खमाज, ताल त्रिताल.

कनकरत हिरा अंगना भजती देवाहुनी, प्रिय नखरा।

अलंकारचि बहु सुखद खरा ॥ध्रु०॥

नटुनियां स्त्रिया गमती जणु पेटी गतियुत रत्‍नधरा ।

साजे, मग समजा, बहु धन तें तिज नवरा ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel