राग-जिल्हा खमाज, ताल दादरा.
प्रेम ना वसे बहिरंगीं डुलत खुलत जसें प्रेम कार्यवशें ॥ध्रु०॥
चपला धवला मेघकरीं, मुखरुप भिन्न जरी सुखी दिसे ॥१॥
भिन्ना हृदया एक कराया कार्य एक तें हेतु असे ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.