ताल दादरा

चंद्रिका ही जणुं ठेवि या स्नेहें कमलांगणीं ।

कुसुमबांधव श्यामला मेघा तस्कर मानोनी ॥ध्रु०॥

चंद्रसदननभमंडला मेघांनीं वेढियलें ।

शोभाधन विपुल तें लपवितां कोपें भरलें ।

शोधित वेगेम दशदिशा भूवरी सकल आलें ।

आतां निकरें सरसावलें, दिसत ही या क्षणीं ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel