राग खमाज, ताल तिताल.
या नव नवल नयनोत्सवा । बघुनी मानस हें अनुभवत
अभिनवा मोहन कोमल भावा ॥ध्रु०॥
रणस्नेहाची, सुंदर युवती । आतां करी समाप्ती ।
वाटे अस्त्रचि हें रिपुहातीं । जिंकाया मम जीवा ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.