ताल त्रिवट.

दे हाता या शरणगता ॥ध्रु०॥

मदविलसितनदगता पंकयुता मुखमलिना धना हो त्राता ॥या॥१॥चा०॥

संपदा चपलचरणा । आपदा भोगि नाना । परत ये पद्मसदना ॥चा०॥

कुवलय तव मुख तिला; अजि कमला विनवि तुला, मला घे आतां ॥या॥२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel