राग जोगी मांड; ताल दीपचंदी.
अजि टाकुं गडे धनवेषा । मग तोडू अलंकारा या पाशा ॥ध्रु०॥
धनसुख कार्यनाश करी; त्या वनवासा मी स्वीकारीं ।
कार्या तनमनधन करि अर्पण, या योगेचि जयाशा ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.