राग जिल्हा मांड, ताल त्रिवट.
मनुज धरी आम्रापरि सुवासित विभवमधा मंजिरी ॥ध्रु०॥
कुसुमित विटप दिसे मग होई तो विपुल सुफल मनहारी ॥१॥
नर रणसाहस वैभव पावत मग जनदुरित निवारी ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.