ताल झपताल
लोळणचि भूमिवरि मोक्ष वाटे मना ॥धृ०॥
देह होई उलट पलट, मग कालसम उच्चनीय अवयव विसळत क्षणा क्षणा,
लोळणा अनुसरत भूभ्रमण, गोलगति पाळणा, शयनसुख सहज देई जना ॥२॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.