बऱ्याचदा लोकं काही उत्पादने किंवा कल्पना विकण्यासाठी भाषाणांचे  सादरीकरणे देतात, सोशल मीडियावर इतर लोक त्यांचे अनुसरण करतात, त्यांची पुस्तके खरेदी करतात किंवा अगदी त्यांना आवडतात यासाठी आपले दैनंदिन जीवन बदलतो.

ते प्रवक्ते जेव्हा कोणतही काम करतात तेंव्हा स्वतःला झोकून देतात.

“माणूस अत्यंत सामाजिक प्राणी आहे." 

तुम्ही एक असे वक्ता व्हा, जे श्रोत्यांना नवे काहीतरी शिकवतात, जे त्यांना प्रेरणा देईल. आपला आवाज आणि हात प्रभावीपणे वापरा. चिंताग्रस्त हावभाव सोडून द्या.

आपल्या भाषणाच्या मुदद्यांची चौकट तयार करा.

  • विषय,
  • सामान्य उद्देश
  • विशिष्ट हेतू
  • मध्यवर्ती कल्पना 
  • मुख्य मुद्दे लिहा.

यामुळे पहिल्या काही मिनिटात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्याल आणि तुम्ही श्रोत्यांवर छाप पडू शकाल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to आत्मविश्वासाने भाषण कसे कराल?? महत्वाच्या टिप्स


how to make friends in marathi
Dhada
how to be more assertive? in marathi
Sharnik hyanchya prem kavita
Prof X Plastic. Time traveller story in Marathi.
प्रतिबिंब- दोन जीव आणि एक मन