(ठंबरी, चाल : व्यर्थ आम्ही अबला)
रमवाया जाऊं । प्रियासी । रमवाया जाऊं ॥धृ०॥
मेघ असो कीं रात्र असो ही । पर्जन्याची वृष्टी पडो ही
भीति तयाची मजला नाही । विघ्न कांही येऊं ॥१॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.