मला प्रवासाची खूप आवड आहे. प्रवासात मी आनंदात असतो. प्रवास मी सर्व अंगांनी अनुभवतो. मी जवळजवळ सर्व भारत फिरलो आहे. त्यातील कांही प्रवासाची ही वर्णने आहेत.
दिलेल्या प्रतिक्रियेत बदल करावयाचा झाल्यास करता येत नाही.प्रतिक्रिया डिलिट करायचे झाल्यास करता आली पाहिजे.अॅप विकसित करणारे याकडे लक्ष देतील काय?
प्रतिक्रिया देण्याची प्रक्रिया सुलभ करता येणार नाही काय?
कुणीच प्रतिक्रिया कां देत नाही.प्रतिक्रिया देणे कठीण आहे काय?चांगली किंवा वाईट प्रतिक्रिया वाचून बरे वाटते.
प्रभाकर पटवर्धन
प्रतिक्रिया देणे अवघड आहे का?नक्कीच अवघड आहे.मी एकदा दिलेली प्रतिक्रिया अॅपने घेतली नाही.मला ठोकरून लावले.प्रतिक्रिया वाचली की लेखकाला बरे वाटते.कांही जण वाचतात सोडून देतात.सर्वच वाचक वाचून सोडून देत असतील असे वाटत नाही.कोण चुकत आहे?लेखक वाचक कि प्रतिक्रिया देणारा?मी गोंधळलेला आहे.मज पामराचा गोंधळ कुणी दूर करील काय?अॅपमध्ये तर काही त्रुटी नाही ना ?