ओला एस  १ तसेच ओला एस १  प्रो यांना

ऑल-एल.ई.डी. लाइटिंग सिस्टीम, 

३६ लिटर अंडरसीट स्टोरेज,

स्मार्टफोनसह  टी.एफ.टी. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,

ब्लूटूथ,

वायफाय आणि जी.पी.एस. कनेक्टिव्हिटीसह सुसज्ज आहेत.

इतर उल्लेखनीय मानक वैशिष्ट्यांमध्ये 

साईड-स्टँड-डाउन 

अँटी-थेफ्ट (चोरी) अलर्ट

जिओ-फेन्सिंग

रिव्हर्स मोड

गेट होम मोड

टेक मी होम लाइट्स 

लिम्प होम मोड यांचा समावेश आहे.

 एस 1 प्रो प्रकार हिल-होल्ड फंक्शन, व्हॉईस असिस्टंट आणि क्रूझ कंट्रोलसह येतो. ही ई-स्कूटर अनेक प्रोफाइलसह येते, आणि पेट्रोल-चालित स्कूटरचे अनुकरण करण्यासाठी  रिव्हॉल्ट आरव्ही ४०० मधील वैशिष्ट्यपूर्ण एक साउंड सिस्टमही लावण्यात आली आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel