दशभुजलक्ष्मी गणेश ही पेशवेकालीन पुरातन मूर्ती केळकर स्वामी या गणेशभक्तांकडून हेदवी येथे येऊन स्थापन केली.
या गणेशस्थानाच्या भूपती पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे
मूर्ती पांढऱ्या पाषाणात घडवली आहे दोन फूट उंचीच्या बैठकीवर ही मूर्ती स्थित आहे.
मूर्तीच्या मांडीवर सिध्दलक्ष्मी आहे. हेदवकर व काका जोगळेकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला
तेथे भक्तांसाठी निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.