गडावरील गणपती अंथरल्याचे खाडीलगत व सिंधुसागराचा जवळ टेकडीवर आहे.
हे पुरातन देवस्थान आहे. पेशवेकाळात १७८४ साली मंदिराचा जीर्णोद्धार झाला हे बांधकाम बारा वर्ष चालले.
मंदिराच्या चारही कोपऱ्यांवर पुरातन बकुळ वृक्ष असून तो सहा शे वर्षांपूर्वीचा आहे असे मानले जाते
मंदिराच्या चारही बाजूस द्वारे असून मध्यभागी मंदिर आहे. मंदिराचे छत गोपुरासारखे आहे.
शिल्पकलेच्या दृष्टीने परिपूर्ण आकर्षक असे हे मंदिर आहे.
मुंबईत खेड रेल्वेने आल्यास सुमारे २५० किलोमीटरचे अंतर आहे. मुंबईहून दापोलीसाठी बस सेवा ही आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.