टेकडीवरील गुहेत असलेले अष्टविनायकातील हे गणेशस्थान आहे
हिमालय या गिरी राजाची कन्या गिरिजा व तिच्या आत्म्यापासून निर्माण झालेला गिरिजात्मक असे हे श्री गिरिजात्मकाचे गणेश मंदिर आहे.
प्रत्यक्षात शंकराने या ओंकारस्वरूप गणेशाचे ध्यान केले आहे.
पार्वतीला ही गणेशाच्या दर्शनाची ओढ लागली होती.
त्यामुळेच निर्णाण पूर म्हणजेच जुन्नर येथे टेकडीवरील टेकडीवर या गणेशाची उपासना केली गेली.
टेकडीचा दोन शे पंच्याऐंशी पायऱ्या चढल्यावर गुफेतील गिरीजात्मकाच्या मंदिर येते.
मोरगावला मुंबई व पुण्यावरुन बस जातात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.