पुणे शहरात जयती गजाननाला कसबा पेठ गणपती किंवा मानाचा गणपती असंही म्हणतात.
आदिलशहाच्या जाचाला कंटाळून काही ठकार कुटूंबे पुण्यात येऊन स्थिरावली होती.
त्यावेळी एका गणेशभक्ताला दृष्टांत झाल्यामुळे त्याने मुठा नदीच्या किनारी शमी वृक्षाजवळ गणेश मूर्तीची स्थापना केली
. जिजाऊंनी तेथे १६३६ ला मंदिर बांधले आणि पुढे सभामंडप पेशव्यांनी बांधला.
हे मंदिर भक्कम दगडीचे आहे. कसबा म्हणजे प्राचीन. कसबा हा फारसी शब्द आहे.
मोठय़ा तांब्याच्या आकाराची ही गणेशमूर्ती साडेतीन फूट उंच सुमारे पाच फूट रुंद अशी आहे
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.