श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर पेशवे काळापासूनची आहे
वसई अर्नाळा या बस रस्त्यावर रमेदी गाव आहे तेथेच हे गणेशाचे स्थान आहे.
१९२१ साली फडके घराण्याने याचा जीर्णोद्धार केला
या देवस्थानाचे मूळमालकत्व सहस्त्रबुद्धे पुढे वारसाहक्काने १८७६ साली फडके घराण्याकडे आले.
मूर्ती दीड फुटातील उजव्या सोंडेच्या गणपतीचे आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.