या मंदिराची स्थापना आणि उभारणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केली होती.
हे मंदिर सुमारे २०० वर्षांपूर्वीचे आहे. पूर्वी येथे शमीच्या झाडाखाली गणेशाची मूर्ती होती.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी भाविकांसाठी विहीरही बांधली होती.
मुंबई ते नाशिक रेल्वेचा प्रवास १८८ किलो मीटरचा आहे.
नाशिकहून पुढे निफाड या कुंदेवाडी येथे जावे लागते.
निफाड वरुन या मंदिरासाठी पायी जाता येते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.