रांजणगावचा श्री महागणपती हे अष्टविनायकातील एक गणेशस्थान आहे
पुणे-नगर रस्त्यावर घोड नदीजवळ ४२ किलोमीटर अंतरावर रांजणगाव आहे.
पुणे दौंड रेल्वेमार्गावर उरळी हे रेल्वे स्थानक आहे तिथून दहा मैलांवर रांजणगाव आहे
त्रिपूरासुराचा वधाचे हे ठिकाण आहे असे मानले जाते.
येथील प्रतिष्ठापना शिवशंकर असून देवता महागणपती आहे. शिवाय च्या हातातून त्रिपुरासुराचा वध कार्तिक पौर्णिमेला झाला वध झाला.
वध करण्यापूर्वी महादेवाने गणेशाची तपश्चर्या केली होती.
महागणपतीचे हे मंदिर पूर्वाभिमुख असून ठराविक वेळी सूर्याचे किरण मूर्तीवर पडतात.
पुणे व नगर हमरस्त्यावर हे मंदिर अगदी जवळ आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.