या लोकभ्रमाच्या खूपच चमत्कारिक, हास्यास्पद, विनोदी अशा दंतकथा आहेत. या लोकांमध्ये पूर्वी प्रचलित होत्या पण त्या केवळ मिथक आहेत. फक्त एक गम्मत म्हणून वाचाव्यात यातील एकही अक्षर खरे नाही.
महाकाल
अनादी मी.... अनंत मी...
अथांग...अपार....अलौकिक मी
दगडात काय शोधिसी मजला ?
शब्दात... अक्षरात... केवळ मीच!
वाच, मन:चक्षु उघडून कळेल तुजला
मी म्हणजे मी आणि तू म्हणजे सुद्धा मीच!!!