सोमण सरांचे भूत

हि कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. ठिकाणे आणि व्यक्तींची नावे अस्तित्वात असेलेल्या व्यक्ती आणि ठिकाणे यांच्या नावाशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ एक योगायोग आहे. जर तुम्ही १९८० ते २००० दरम्यान कल्याणच्या प्रसिद्ध सुभेदार वाडा हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला कदाचित त्याचा अभिमान वाटणार नाही असे होणे शक्यच नाहीं. सुभेदार वाडा हायस्कूल ही कल्याणची नावाजलेली शाळा होती.कल्याणच्या सुभेदाराच्या शिवकालीन वाड्यात बालवाडी आणि प्राथमिक शाळा भरत असे तर वाड्याच्या मागच्या बाजूला हायस्कूलची भव्य वास्तू होती

अक्षय मिलिंद दांडेकरमी एक कलाकार आहे. मला वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. मी नाटकात ,टीव्ही सिरीयल मध्ये आणि सिनेमा यांच्यातून अभिनय करत असतो. माझ्याशी बोलायचे असल्यास तुम्ही मला instagram वर follow करू शकता. @akshaymilinddandekar
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to सोमण सरांचे भूत


भूतकथा भाग २
पोफळीतल्या चेटकीणीच्या झिंज्या
सोमण सरांचे भूत
भूते पकडणारा  तात्या नाव्ही
लोकभ्रमाच्या दंतकथा
भूतकथा भाग १
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
श्री कल्याणकृत भूपाळ्या
वाड्याचे रहस्य
झोंबडी पूल
९६ कुळी मराठा