कथा महाराष्ट्रातील एका परप्रांतीय कुटूंबावर आधारित आहे. जे कुटुंब इतर राज्यातून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झालेलं आहे. पुस्तकाचे लेखक:- श्रुतिका बिडगर व किरण पवार