जर भूखंडाच्या चारही बाजूंनी रस्ता असेल तर तो भूखंड हा अत्यंत लाभदायक असतो. अशा जागी राहणारा माणूस नक्कीच सुख, समृद्धी आणि संपत्ती यांनी युक्त असतो.
रस्ता भूखंडापाशी येऊन थांबत असेल तर योग्य नाही. परंतु रस्ता जर ईशान्य दिशेत येऊन थांबत असेल तरच असा भूखंड चांगला असतो. याविषयीची विस्तृत माहिती ‘विधिशुला’ या प्रकरणात आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.