जमीन किंवा प्लॉट घेताना निर्णय विचारपूर्वक घ्यावा.
आर्थिक गणित व्यवस्थित बसवावे.
कायदेशीर कागदोपत्री व्यवहार करून घ्यावा.
शक्यतो विवादास्पद जागा नसावी.
सर्व व्यवहार चोख असावेत.
कर्ज घेताना काळजी घ्यावी.
हा झाला व्यावहारिक द़ृष्टिकोन पुढील प्रकरणात वास्तुशास्त्र काय सांगते ते बघूया.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.