दुसऱ्या भागात आपण वास्तूबाबत पुढील गोष्टी अभ्यासणार आहोत.
- वास्तूची अंतर्गत सजावट
- ब्लॉक मधील वास्तुशास्त्र
- झाडे आणि वास्तुशास्त्र
- योग्य वस्तूंची योग्य दिशांना मांडणी
- वास्तू पावित्र्य
- वास्तू आणि आर्थिक प्रगती
- पंचमहाभूतांचे संतुलन
- वास्तुशास्त्र आणि आरोग्य
- शुभचिन्हांचे महत्त्व
- बाधित वस्तू आणि तिचे शुद्धीकरण
- वास्तू आणि निद्रा
- वास्तुदोष आणि निवारण
दुसरा भाग लवकरच प्रकाशित केला जाईल. पहिल्या भागातील वास्तुशास्त्रीय माहिती आपणास कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा.
शुभं भवतु
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.