सिंधुताई सपकाळ हे नाव आज काळाच्या पडदया आड झाले आहे. सिंधुताई एक निस्वर्थानी हिरीरीच्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. ज्यांनी विशेषतः अनाथ मुलांचे संगोपन, पालनपोषण करण्यात आपले आयुष्य वेचले होते. त्या त्यांच्या या उदात्त कार्यासाठी ओळखल्या जातात. सिंधुताई यांना त्यांच्या समाजकार्यासाठी पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. या पुस्तकात त्यांची जीवन गोष्ट संक्षिप्त स्वरुपात मांडली आहे.