कुटुंबातील व्यक्ती व्यक्तींमध्ये प्रेमबंध घट्ट असतात.आईवडील व मुले,आजोबा आजी व नातवंडे,भाऊ व बहीण, भावा भावांमधील प्रेम, बहिणी बहिणीमधील प्रेम,कुटुंबातील सर्व सदस्य एकमेकांवर प्रेम करीत असतात.एकोप्याने एकजुटीने राहात असतात.जरी त्यांच्यात आपापसात मतभेद असले, भांडणे झाली,तरी ती पेल्यातील वादळे असतात.अशा या कौटुंबिक प्रेमकथा आहेत.