कदाचित त्या दिवशी माझे आंधळे पुत्रप्रेम मला माझ्या प्रथम पुत्राचा त्याग करण्याच्या योग्य कार्यात आडवे आलेच नसते तर हे सगळे महाभारत घडलेच नसते. फार प्रेमाने त्याचे नाव सुयोधन ठेवले होते? पण नक्की काय सुयोधन कि दुर्योधन?
अक्षय मिलिंद दांडेकरमी एक कलाकार आहे. मला वाचनाची आणि लेखनाची आवड आहे. मी नाटकात ,टीव्ही सिरीयल मध्ये आणि सिनेमा यांच्यातून अभिनय करत असतो.
माझ्याशी बोलायचे असल्यास तुम्ही मला instagram वर follow करू शकता. @actor.akshaydandekar