ज्ञानवापी मशीद बनारस, उत्तर प्रदेश, भारत येथे स्थित आहे. हि मशीद जुन्या कशी विश्वेश्वर शिवमंदिराच्या जागेवर बांधली गेली होती जे औरंगजेबाने इ.स.१६६९ मध्ये पाडले होते.
बखरकार इतिहासावर संशोधन करून वेळ, काळ, स्थळ इत्यादी बाबी जमेस धरून घडलेल्या घटना तपशीलवार नमूद करणारी व्यक्ती बखरकार म्हणून ओळखली जाते.