पाली भाषेत :-
१२८ यो वे परकुलं गन्त्वा भुत्वान सुचिभोजनं।
आगतं न पटिपूजेति तं जञ्ञा वसलो इति।।१३।।
१२९ यो ब्राह्मणं वा समणं वा अञ्ञं वाऽपि वनिब्बकं।
मुसावादेन वञ्चेति तं जञ्ञा वसलो इति।।१४।।
१३० यो ब्राह्मणं वा समणं वा भत्तकाले उपट्ठिते।
रोसेति वाचा न च देति तं जञ्ञा वसलो इति।।१५।।
१३१ असतं१ (१ अ.-असन्तं.) योध पब्रूति मोहेन पलिगुण्ठितो२ (२ म.-पलिकुण्ठितो.)।
किञ्चिक्खं निजिगिंसानो तं जञ्ञा वसलो इति।।१६।।
१३२ यो चऽत्तानं समुक्कंसे परं चमपजानति।
निहीनो सेन मानेन तं जञ्ञा वसलो इति।।१७।।
मराठीत अनुवाद :-
१२८. जो परक्याच्या घरीं जाऊन चमचमीत भोजनाचा पाहुणचार घेतो, पण आपल्या घरीं आल्यावर त्या गृहस्थाचा आदरसत्कार करीत नाहीं, त्याला वृषल समजावें. (१३)
१२९. जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा दुसर्या एकाद्या गरीब माणसाला खोटें बोलून ठकवितों, त्याला वृषल समजावें. (१४)
१३०. दुपारीं जेवण्याच्या वेळीं दारीं आलेल्या श्रमणाला किंवा ब्राह्मणाला जो रागें भरतो, व कांहीं देत नाहीं त्याला वृषल समजावें. (१५)
१३१. मोहानें वेढलेला, जो थोड्याबहुत फायद्याचा हव्यास धरून भलत्यासलत्या गोष्टी सांगतो, त्याला वृषल समजावें. (१६)
१३२. जो अहंमन्यतेनें पतित होऊन आत्मस्तुति आणि लोकांचा तिरस्कार करतो, त्याला वृषल समजावें. (१७)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.