पाली भाषेत :-
३५७ यथावादी तथाकारी अहु बुद्धस्स सावकों।
अच्छिदा मच्चुनो जालं ततं १( १ बु,-तथा, म.-तं तं) मायाविनो दळ्हं।।१५।।
३५८ अद्दस२( २ म.- अद्दसा.) भगवा आदि ३( ३ मं.-आदि.) उपादानस्स कप्पियो।
अच्चगा वत कप्पायनो मच्चुधेय्यं सुदुत्तरं ति।।१६।।
वंगीससु ४त्तं(४ अ.-‘निग्रोधकप्पसुत्तं’ तिऽपि.) निट्ठितं।
२५
[१३. सम्मापरिब्बाजनियसुत्तं]
३५९ पुच्छाम मुनिं पहूतपञ्ञं। तिण्णं पारगत परिनिब्बुतं ठितऽत्तं।
निक्खम्म घरा पनुज्ज कामे। कथं (भिक्खु) सम्मा सो लोके परिब्बजेय्य।।१।।
मराठीत अनुवाद :-
३५७. तो (कप्प), बुद्धाचा श्रावक, बोलण्याप्रमाणें चालणारा होता. सर्वत्र पसरलेलें मृत्यूचें बळकट जाळें त्यानें तोडून टाकलें. (१५)
३५८. हे भगवन्, (निग्रोध-) कप्पानें उपादानाचें (संसाराचें) मूळ पाहिलें. हे दुस्तर मृत्युध्येय कप्पायन खरोखरच तरून गेला. (१६)
वंगीससुत्त समाप्त
२५
[१३. सम्मापरिब्बाजनियसुत्त]
३५९. प्रभूतप्रज्ञ, तरून पार गेलेला, परिनिर्वृत व स्थितात्मा अशा मुनीला मी विचारतों कीं, घरांतून बाहेर पडून व चैनीचे पदार्थ सोडून भिक्षु बनलेल्याला या जगांत सम्यक्-परिव्राजक कसें होतां येईल? (१)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.