पाली भाषेत :-
१०३९ कामेसु नाभिगिज्झेय्य मनसाऽनाविलो सियां।
कुसलो सब्बधम्मानं सतो भिक्खु परिब्बजे ति।।८।।
अजितमाणवपुच्छा निट्ठिता।
मराठीत अनुवाद :-
१०३९ कामोपभोगांचा लोभ धरूं नये, मनानें पवित्र व्हावें. सर्व धर्मांत कुशल व स्मृतिमान् होऊन त्यानें भिक्षु म्हणून प्रवज्या घ्यावी. (८)
अजितमाणवपुच्छा समाप्त
५७
[३. तिस्समेत्तेय्यमाणवपुच्छ (२)]
पाली भाषेत :-
१०४० कोध सन्तुसितो लोके (इच्चायस्मा तिस्सो१(१म.-तिस्समेत्तेय्यो.) मेत्तेयो) कस्स नो सन्ति इञ्जिता ।
को उभन्तमभिञ्ञाय२(२ Fsb.-उभन्त.) मज्झे मन्ता न लिप्पति३(३म.-लिंपति.)।
कं ब्रूसि महापुरिसो ति को इध सिब्ब४(४ म.-सिप्पनि, सिब्बिनि.)निमच्चगा५(५ म. मज्झगा.)।।१।।
५७
[३. तिस्समेत्तेय्यमाणवपुच्छ (२)]
मराठीत अनुवाद :-
१०४० या जगांत सन्तुष्ट कोण? - असें आयुष्मान् तिस्समेत्तेय्य म्हणाला — कोणाला प्रकंप नाहींत? दोन्ही अन्त जाणून प्रज्ञेमुळें मध्याला चिकटून कोण राहत नाहीं? तूं महापुरुष कोणाला म्हणतोस? व या जगांत तृष्णेच्या (सिब्बनी) पार कोण जातो? (१)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.