बदल

मित्रांनो, महात्मा गांधींनी हे तत्त्वज्ञान अतिशय प्रभावीपणे सांगितले आहे... Be the change that you want to see in the world. तर आजपासून आपण स्वतःच तो “बदल” बनू जो आपल्याला जगात करायचा आहे.

ललितमला ललितलेखन करायला खूप आवडते. माझे काही ललितलेख मी वाचकांसाठी इथे पोस्ट करणार आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel