जेव्हा सिगारेटचा धूर हवेत पसरतो, तेव्हा तो धूर आजूबाजूला श्वास घेत असलेल्या व्यक्तीवर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीइतकाच परिणाम करतो. किंबहुना दुष्परिणाम जास्त होतात. कारण त्यांची स्मोकिंग करायची इच्छाच नसते. आज जगभरात अनेक निष्पाप लोकं पॅसीव्ह स्मोकिंग मुळे आजारी पडतात.