• १९३८ साली TIME magazine ने हिटलरला Man of the Year पुरस्कार दिला होता तसेच १९३९ साली हिटलरचे नाव नोबेल शांती पुरस्कारासाठी सुचविण्यात आले होते.
  • १५१८ साली एक महिला अचानक नाचू लागली आणि काही तासातंच सुमारे ४०० लोक तिच्या बरोबर नाचू लागले. काही केल्या ते थांबले नाहीत व शेवटी सर्वांचा मृत्यू हार्ट एटेक किंवा थकव्या मुळे झाला.
  • पुरुषाच्या खाकेतील घाम जर स्त्रीच्या ओठांना लावला तर तिचा तणाव कमी होतो आणि मासिक पाळी नियमित होते.(वाचकांनी प्रयोग करण्याचा प्रयत्न करू नये )
  • अमेरिकन अभिनेत्री मर्लिन मनरो हिचा IQ अयिन्स्टयिन पेक्षा जास्त होता (१६३ मनरो , १६० अयिन्स्टयिन)
  • मध कधीही खराब होत नाही, कधीही !
  • १९०८ साली एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने आला सुमारे २८०० फूट दूर असताना त्याचा विष्फोट झाला अन ८०० हिरोशिमा बॉम्ब इतकी उर्जा त्यापासून निर्माण झाली आणि त्यामुळे सायबेरिया मधील ८०० चौरस मैल जंगल पूर्णपणे जळून क्षणार्धात नष्ट झाले. हा लघुग्रह पृथ्वीला आपटला सुद्धा नाही आणि पहा किती नुकसान झाले.
  • कोला ह्या वानर सदृश प्राण्याच्या नरांना दोन लिंगे असतात तर मादेला तीन योनी असतात, एक योनी फक्त जन्म देण्यासाठी असते.
  • आमचे शरीर (आणि इतर सर्व पदार्थ) अणु पासून बनलेले असते. अनु प्रत्यक्षांत रिकामे असतात. जर सर्व अणूतील रकमी जागा काढली तर आमचे संपूर्ण शरीर एका सेंटीमीटर च्या १/५०० भागात मावू शकते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel