- अर्घ्य - नयनतारा देसाई (१९७३)
- अश्रू ढळलेरायगडाचे - अर्जुनराव झेंडे, नाटक.
- आम्ही यातनांचे स्वामी - वा.ना. देशपांडे, १९७३
- इथे ओशाळला मृत्यू - वसंत कानेटकर, नाटक.
- खरा संभाजी - प्रा. नामदेवराव जाधव
- छत्रपती संभाजी - मनमोहन नातू
- छत्रपती संभाजी महाराज अथवा राजाचे दुष्कर्म राजाला भोवतेव प्रजेलाही भोवते - ना.वि. बापट
- छत्रपती संभाजी राजे - नाटक, वासुदेवशास्त्री खरे, १८८५)
- छावा - शिवाजी सावंत (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९७९)
- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - अरुण जाखडे (पद्मगंधा प्रकाशन)
- धर्मवीर संभाजी- ग.कृ. गोडसे, नाटक-१९४१
- बेबंदशाही - वि.ह. औंधकर, नाटक-१९२४
- मराठी साहित्यातील संभाजी - प्रबंध - डॉ. शालिनी मोहोड
- मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले (नरसिंह पब्लिकेशन्स)
- मानी मराठा - नाना कोचरेकर, नाटक-१९५०
- राजसंन्यास - राम गणेश गडकरी, नाटक-१९२२
- राजा शंभू छत्रपती - विजय देशमुख
- रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर, नाटक-१९६३
- वज्रदेही संभाजी - ना.ल. मोरे, नाटक-१९८३
- शंभूराजे - गावंडे, २०००
- शंभूराजे - दशरथ यादव (कविता)
- शंभूराजे - प्रा. सु.ग. शेवडे (धर्मसेवा प्रकाशन)
- शहेनशाह - ना.सं. इनामदार (कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९९८)
- शापित राजहंस - अनंत तिबिले (रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर, १९७८).
- शिवस्नुषा येसूबाई, - सुशीला खेडकर (उन्मेष प्रकाशन, १९९२)
- शिवपुत्र - राजकुंवर बोबडे, १९८१
- शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले (कॉन्टिनेन्टल प्रकाशन)
- संभवामि युगे युगे - मनमोहन नातू
- संभाजी - विश्वास पाटील (मेहता पब्लिशिंग हाउस)
- सह्याद्री सांगे कथा शंभुची - आबासाहेब आचरेकर (नाटक-त्रिदल प्रकाशन, गिरगांव, मुंबई, १९८४)
- स्वधर्मसूर्य संभाजी - स्वामी धर्मव्रत (नाटक-शुभेच्छा प्रकाशन, डोंबिवली (पश्चिम), १९९५)
- स्वराज्यावरील संकट - नाथ माधव
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.