जागा निवडायचा अधिकार तिला द्या. तिची आवड वगैरे विचारा. ह्यातून तुम्ही तिला महत्व देत हे स्पष्ट होईल त्याशिवाय तिच्या आवडीच्या जागेवर तिला बोलायला सोपे सुद्धा जायील.
कुठल्याही जागेवर तुम्ही भेटलात तरी तिथे तुम्ही सर्व बाबतीत पुढाकार घ्या. मुलीना आत्मविश्वासी माणूस फार आवडतो. पण तिच्या निवडीत कधीही लुडबुड करू नका.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.