प्रत्येक
पोलिस खात्यात तुम्हाला एक असं कपाट सापडेल ज्यात काही खास फाईली ठेवलेल्या असतील. हे कपाट
अश्या फाईलींचं असतं ज्यांचा कधी उलगडा झाला नाही किंवा नवे पुरावे सापडेपर्यंत त्या
बाजुला ठेवल्या गेलेल्या असतात. पोलिस अधिकाऱ्यांचं अश्या सगळ्या
खटल्यांशी असलेलं नातं फार कठीण असतं. कारण हे खटले त्यांना सतत
अशी आठवण करून देतात की काही अपराधी असे आहेत जे त्यांच्या हाती लागू शकलेले नाहीत.
पण प्रत्येक थंड झालेला खटला
शेवटी तापतो आणि आज आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला अश्याच काही उलगडा न झालेल्या खटल्यांबद्दल
सांगणार आहोत जे वर्ष किंवा दशकांनंतर उलगडले. हे आहेत इतिहासातले
काही सर्वात जास्त काळ चाललेले खटले जे शेवटी सोडवले गेले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.